महत्वाच्या बातम्या

 आज दुपारी एबीपी माझा वर बल्लारपूर चे पवन भगत यांची मुलाखत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी  / बल्लारपूर : बल्लारपूर चे लेखक पवन भगत यांची एबीपी माझा वर प्रकट मुलाखत होणार आहे. मैत्री पब्लिकेशन, पुणे द्वारा प्रकाशित वो पचास दिन या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांचे मनोगत एबीपी माझा च्या आनंदाचे पान या कार्यक्रमात येणार आहेत.

करोनावर आधारित सत्य घटनेची दाहक वास्तविकता या पुस्तकात मांडली आहे. वो पचास दिन या पुस्तकास आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. या पुस्तकाची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या गेली आहे. आज 2 एप्रिल रविवार ला दुपारी 2.30 वाजता एबीपी माझा या मराठी न्यूज वाहिनीवर आनंदाचे पान या कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos