महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात स्वर्गीय स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज २८ मार्चला भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीच्या माजी अध्यक्ष स्वर्गीय स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम,  यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन अर्पण करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी तसेच विद्यालयातील समस्त शिक्षक वृन्द हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य संजीव गोसावी व प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वर्गीय स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos