महत्वाच्या बातम्या

 दिवाळीपूर्वीच मोठे संकट : पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री झाली आहे. BQ 1 असे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे नाव आहे. हा ओमिक्रॉनचा उपप्रकार असल्याची माहिती मिळत आहे.

हा व्हेरियंट भारतात येण्याआधी यूके, जर्मनी आणि अमेरिकेत सुद्धा या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या अमेरिकेत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये BQ 1 चे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos