महत्वाच्या बातम्या

 शहीद दिनानिमित्य हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / ठाणे : शहीद दिनानिमित्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos