महत्वाच्या बातम्या

 साप्ताहिक धम्मवर्ग संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार येथे साप्ताहिक नियमित धमवर्ग १९ मार्च २०२३ संपन्न झाला. 

धम्मचारी संघशिल यांनी ऑनलाइन वर्गाद्वारे भगवान बुद्धाची भूमिस्पर्श मुद्रा आणि धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

यावेळी धम्ममित्र भास्कर भगत यांनी त्रिशरण पंचशील, विधायक शील, बुद्धपुजा आणि जस्ट सीटिंग ध्यान सराव करून घेतला. धम्मवर्गाला परिसरातील धम्मसहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos