महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार १९ मार्च रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील.

- ११ वाजता अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथे तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहणार.

- १ वाजता अहेरी तालुक्यातील महागाव येथे तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहणार.

- ३ वाजता चामोर्शी तालुक्यातील चौरमपल्ली येथे महांकाली मंदिर येथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार.

- सायंकाळी अहेरी जनसपंर्क कार्यालयात उपस्थित राहतील.





  Print






News - dincharya




Related Photos