महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१७ मार्च महत्वाच्या घटना

१९५७ : नगार्ड- १ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

१९६९ : गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९९७ : मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

१७ मार्च जन्म

१८६४ : भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.

१९०९ : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू : ११ डिसेंबर २००१)

१९२० : बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट १९७५)

१९२७ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म. 

१९७५ : भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.

१९७९ : अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.

१७ मार्च मृत्यू

१२१० : आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

१७८२ : डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन. (जन्म : ८ फेब्रुवारी १७००)

१८८२ : आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म : २० मे १८५० )

१९१० : समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म : २७ सप्टेंबर १९९२)

१९३७ : बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन. (जन्म : २६ जानेवारी १८९९)

१९५६ : नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरन क्यूरी यांचे निधन. (जन्म : १२ सप्टेंबर १८९७)

१९५७ : फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन. (जन्म : ३१ ऑगस्ट १९०७)

२००० पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos