महत्वाच्या बातम्या

 अहेरी येथे लग्नगाठ बांधणाऱ्या ६१ नवदापत्यांना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले विशेष भेट


- सामूहिक विवाह सोहळा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथे शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीनिमित्य काल ऐतिहासिक हॉकी ग्राऊंड येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील ६१ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाले. 

यावेळी अहेरी इस्टेटचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या तर्फे सर्व नवंवधूवरास सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, साडीचोळी, कुर्ता पैजामा तथा सिलिंग फॅन, जीवनावश्यक भांडे तसेच विविध वस्तू विशेष सप्रेम भेट म्हणून राजे यांच्या हस्ते देण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos