महत्वाच्या बातम्या

 यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : यशवंतराव चव्हाण जयंती निमित्य जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार सी.एम. चिलमवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा नाझर आशिष सोरते, विवेक दुधबळे, भैसारे, चतुर आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos