महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना

१८९८ : इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.

१८८६ : आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

१८८९ : पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

१९८४ : ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

१९९३ : उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.

१९९९ : गॅसक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

२००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

२००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही

कामगिरी केली.

२०११ : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सुनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जन्म

१८७३ : युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म. (मृत्यू : २३ फेब्रुवारी १९३३)

१९१२ : नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

१९१५ : भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म. (मृत्यू : १८ डिसेंबर २००४)

१९१६ : इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू : २४ मे १९९५)

१९८५ : श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडिस यांचा जन्म.

मृत्यू

१६८९ : छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. (जन्म : १४ मे १६५७)

१९५५ : नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म : ६ ऑगस्ट १८८१)

१९५७ : दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.

१९६५ : गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन. (जन्म : १२ डिसेंबर १८९२)

१९०० : अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन. (जन्म : १७ जुलै १८८९)

१९६९ : संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.

१९९३ : हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. (जन्म : २५ एप्रिल १९९८ अहमदनगर)

२००६ : सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांचे निधन. (जन्म : २० ऑगस्ट १९४१ )





  Print






News - todayspecialdays




Related Photos