महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज : टायगर ग्रुप तर्फे शिवजयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : टायगर ग्रुप देसाईगंज तालुका तर्फे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजची नित्य पूजन करून फलकास माल्यार्पण करण्यात आले.

तसेच हरितक्रांती नर्सरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पूजा व शिवगर्जनेत महाराजचा जयघोष करण्यात आला. उपस्थितीतांनी टायगर ग्रुपचे कार्य बघून ग्रुपचे कौतुक केले. कार्यक्रमाचा यशस्वीकरीता टायगर ग्रुप तालुक प्रमुख शरद राऊत, केतन राऊत, ओजस टेबुरकर, प्रिन्स अरोरा, सारंग बेहरे, पार्थ वैद्य, तन्मय साळवे, सचिन आठवले, पप्पू नेवारे, भुषण राऊत, सुशांत साळवे, रजत कुथे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos