महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शुक्रवार १० मार्च रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील, नागरिकांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील. 

- दुपारी आलापल्ली येथे जनसंपर्क करतील. 

- सायंकाळी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहतील.





  Print






News - dincharya




Related Photos