महत्वाच्या बातम्या

 आम आदमी पार्टी तर्फे महिला दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे शहरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चंदा डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली  महिला दिन संपन्न झाला.

यावेळी शहर सचिव ज्योती बाबरे, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, महिला संघटक किरण खन्ना, युवा संघटक अलिना शेख, CYSS प्रमुख शिरीन सिद्दीकी, बेबी बुरडकर, स्मिता लोहकरे, चंदा डुबेरे, मीना पखाले, रेखा भोगे, मुस्कान खान, अर्चना खान, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. नागराळे, लता पाटील, प्रीती जगताप, सुलोचना अडकिणे, साधना देशभ्रतार, सुनंदा नागराळे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos