गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार एमआयडीसी जवळ टाटा सुमोच्या अपघातात विद्यार्थिनी ठार, ८ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गोंदिया :
तिरोडा राज्यमहामार्गावरील गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मुंडीपार एमआयडीसी जवळ आज ४ डिसेंबर रोजी  सकाळी झालेल्या अपघातात एक विद्यार्थिनी ठार झाली असून ८ जण जखमी झाले आहेत.   
भानपूर शाळेत शिकत असलेले विद्यार्थी येथील  टाटा सुमो वाहनाने प्रवास करीत होते.   सुमो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून अपघात झाल्याचे सांगण्यात येते. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2018-12-04


Related Photos