महत्वाच्या बातम्या

 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ ला मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 करीता या आधी 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आले होते. आता प्रवेशिका सादर करण्याकरीता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे.

प्रवेशिका 8 मार्च 2023 पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. तरी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 करीता जास्तीत जास्त इच्छुकांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवेशिका सादर करण्याबाबतची माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या तसेच शासनाच्या संकेतस्थळावर सविस्तर देण्यात आली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos