महत्वाच्या बातम्या

 टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी दिली भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी  : टायगर ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रीय डॉ. तानाजी जाधव यांनी टायगर ग्रुप मेळाव्याला आलापल्ली येथे आले असतांना यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॉ. तानाजी जाधव व टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टायगर ग्रुप व भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos