महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (२० फेब्रुवारी)

२० फेब्रुवारी १७९२ : अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

२० फेब्रुवारी १९७८ : शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

२० फेब्रुवारी १९८७ : मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

२० फेब्रुवारी २०१४ : तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.

जन्म (२० फेब्रुवारी)

२० फेब्रुवारी १८४४ : ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)

२० फेब्रुवारी १९०१ : इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९८४)

२० फेब्रुवारी १९०४ : रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)

२० फेब्रुवारी १९२५: जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९०)

२० फेब्रुवारी १९५१ : इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.

मृत्यू (२० फेब्रुवारी)

२० फेब्रुवारी १९०५ : भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.

२० फेब्रुवारी १९१० : इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली यांचे निधन.

२० फेब्रुवारी १९५० : स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

२० फेब्रुवारी १९७४ : नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.

२० फेब्रुवारी १९९३ : प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.

२० फेब्रुवारी १९९४ : घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.

२० फेब्रुवारी १९९७ : पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.

२० फेब्रुवारी २००१ : केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९१९)

२० फेब्रुवारी २०१२ : संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos