महत्वाच्या बातम्या

 धक्कादायक : सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / विरार : सेल्फी घेण्याचा नाद पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या आहेत. विरार जवळच्या वैतरणा खाडी बंदरावर ही घटना घटना घडली आहे. दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. पण यावेळी फोटो किंवा सेल्फी काढण्याचा मोह लोकांना आवरत नाही. काहीवेळी सेल्फीचा नाद जीवावर बेततो.





  Print






News - Rajy




Related Photos