महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज बुधवार १५ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील. 

- ११:०० वाजता अहेरी तालुक्यातील चितगुड्डम येथील क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करतील. 

- दुपारी कमलापूर गावातील नागरिकांसोबत बैठक 

- सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहतील. 





  Print






News - dincharya




Related Photos