पिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  सोलापूर  :
श्रीपत पिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाल्याची घटना बार्शी कुर्डुवाडी राज्य मार्गावर वांगरवाडी हद्दीत घडली. मृतांमध्ये तीन वर्षांचा मुलगा आणि २३ वर्षांच्या तरुणीचा समावेश असल्याची माहिती प्राप्त आहे . 
ट्रॅव्हल्स लातूरहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होती. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.  



  Print






News - Rajy | Posted : 2018-11-18






Related Photos