महत्वाच्या बातम्या

 JEE-MAINS २०२३ च्या परिक्षेत बालाजी स्टडी सर्कल & NSPC चे विद्यार्थी चमकले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : नुकताच जाहिर झालेल्या JEE-MAINS च्या निकालात बालाजी स्टडी सर्कल & NSPC च्या विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा रोवला आहे. यात जयंत आनंदपवार याने 97%tile गुण मिळविले, विशेष म्हणजे Physics व chemistry विषयात 99%tile गुण प्राप्त केले. समय रामटेके (88%tile), कल्पक शेंडे (86%tile ), आयुष चलाख (81%tile ) गुण प्राप्त केले. याप्रसंगी शर्मा व किटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्प देवून सत्कार केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos