गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : केंद्रीय भुपुष्ट वाहतूक मंत्री ना.नितीन  गडकरी यांची   आदिवासी विकास व वने राज्यमंत्री  ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम नागपूर येथे    रामनगर येथील  राहत्या घरी दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली.   ना.  गडकरी  व ना, आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रगतीपथावर असणाऱ्या विविध विकास कामांची माहिती   जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी  दिली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-11


Related Photos