महत्वाच्या बातम्या

 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य निघालेल्या रॅलीत समाजवादी पार्टीच्या वतीने पाणी आणि लहान मुलांना चॉकलेट, बिस्किटचे वाटप


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : समाजवादी पार्टी देसाईगंज च्या वतीने आज धम्मचक्र प्रवर्तण दिन निमित्त्य देसाईगंज शहरातून निघालेल्या प्रभात फेरीत हुतात्मा स्मारक च्या समोर स्टॉल लाऊन पाणी आणि लहान मुलांना चॉकलेट, बिस्किट चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष इलियास खान, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष खलील खान, फैजान पटेल, जावेद कुरेशी, महेबूब शेख, मुजीब शेख, तालुका अध्यक्ष खेमराज नेवारे, शहरं अध्यक्ष नरेश वासनिक, प्रितम जणबंधू , किशोर रामटेके, मिस्बाह शेख, विजय लांडगे, बबलु शेख, आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos