महत्वाच्या बातम्या

 २०२३ या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्या जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / भंडारा : २०२३ या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्याला स्थानिक सुट्या जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार ०६ मार्च २०२३ होळीनिमित्य १५ सप्टेंबर २०२३ पोळ्याचा दुसरा दिवस असल्याने व १३ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी अतिरिक्त अशा तीन दिवसाच्या स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जाहीर केले आहेत. तसेच त्याबाबतचे लेखी आदेश निर्गमित केले आहेत. हा आदेश भंडारा जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष म्हणजे बँकांना लागू होणार नाही.





  Print






News - Bhandara




Related Photos