महत्वाच्या बातम्या

 नवनिर्वाचित उपसरपंच प्रशांत आत्राम यांचा आ. रामदास आंबटकर यांनी शाल व श्रीफळ देऊन केला सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे प्रशांत आत्राम यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून त्यनिमित्य विधान परिषदेचे आमदार रामदास आंबडकर यांनी नागपुर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात नवनिर्वाचित उपसरपंच प्रशांत आत्राम यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos