महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी पंचायत समीतीचे माजी सभापती राम मानापुरे यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : तळोधी (कुनघाडा) येथील राम पैकाजी मानापुरे यांचा मंगळवारला पहाटे ४ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते  चामोर्शी पंचायत समीतीचे माजी सभापती तथा तळोधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते. त्यांचे पश्चात दोन मुले व दोन मुली, जैन कलार समाजाचे सक्रिय कार्यकर्ते प्रदीप रणदिवे हे जावई, नातवंड यांसह बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी दुपारी दोन वाजता तळोधी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने चामोर्शी तालुक्यातील एक राजकीय मार्गदर्शक हरपला अशी संवेदना व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos