स्पर्धेसाठी खेळाडुंचा जन्म १ जानेवारी २००९ नंतरचा असावा. १४ वर्षाखालील मुले फक्त या स्पर्धेसाठी पात्र राहतील. प्रवेश अर्ज १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत मागविण्यात येत आहेत. 

जिल्हा व तालुक्यातील सर्व क्लब व शाळांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी १४ वर्षाखालील मुलांच्या एफ. सी. बायर्स कप जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेत  सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्स म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झालेला असून राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढावी म्हणून फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

 १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्स महाराष्ट्र क्रीडा स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व बायर्स क्लब, जर्मनी यांच्या करारानुसार क्रीडा पुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या "एफ.सी. बायर्स महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन निवड करून त्यांना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण आदी बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने एफ.सी. बायर्स कप जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धा आयोजन ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे होणार आहे. 

स्पर्धेसाठी खेळाडुंचा जन्म १ जानेवारी २००९ नंतरचा असावा. १४ वर्षाखालील मुले फक्त या स्पर्धेसाठी पात्र राहतील. प्रवेश अर्ज १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत मागविण्यात येत आहेत. 

जिल्हा व तालुक्यातील सर्व क्लब व शाळांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी १४ वर्षाखालील मुलांच्या एफ. सी. बायर्स कप जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेत  सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्स म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झालेला असून राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढावी म्हणून फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

  Print

News - Nagpur

Related Photos