महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार २९ जानेवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम 


- सकाळी ९ वाजता अहेरी तालुका येथील मरपल्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन करतील. 

- सकाळी ११ च्या नंतर अहेरी तालुका येथील देचलीपेठा येथे क्रिकेट चे उदघाटन करतील. 

- मुलचेरा तालुका येथील काटेरगट्टा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन करतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क कार्यलयात उपस्थित राहतील. 





  Print






News - dincharya




Related Photos