महत्वाच्या बातम्या

 चिनवद्रा येथे नवीन जिओ टॉवरचे काम पूर्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : तालुका अहेरी ठिकाणाहून 15 किमी अंतरावर असलेला चिनवद्रा गाव येथे अनेक वर्षापासून मोबाईल नेटवर्क सुविधा नव्हते आणि दुर्गम भाग असल्यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र आता नवीन जिओ टॉवर बनल्यामुळे गावात, गाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos