महत्वाच्या बातम्या

 आ. डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत केंद्र शाळा चामोर्शी येथे परीक्षा पे चर्चा कार्यक्रम


- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

- आ. डॉ. देवराव होळी यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी दिल्या शुभेच्छा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आ. डॉ.देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन चामोर्शी येथील केंद्र शाळा येथे करण्यात आले. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह आ. डॉ. देवराव होळी, साहेब, शिक्षणाधिकारी नाकाडे साहेब, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, मुख्याध्यापक अविनाश तालापल्लिवार भाजपा तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, यांनीही सहभाग घेतला. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos