कर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती


VNX JOB UPDATE 

• विमा वैद्यकीय अधिकारी - ग्रेड II - ७७१ जागा
शैक्षणिक पात्रता - भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-२ मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक
वयोमर्यादा - १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० नोव्हेंबर २०१८
अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2OrX1m4
ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2CjlTFg



  Print






News - Rojgar | Posted : 2018-11-02






Related Photos