जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते होणार ध्वजारोहण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 26 जानेवारी,2023 रोजी सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथील प्रांगणात जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांचे हस्ते होणार आहे.
News - Gadchiroli