महत्वाच्या बातम्या

 रात्रकालीन हात पीच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा उदघाटन सोहळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : युवा स्पोर्टींग क्लब टेमुरडा द्वारा आयोजित रात्रकालीन हात पीच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. 

उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास नेरकर तर अध्यक्ष म्हणून टेमुरडा ग्रामपंचायतच्या सरपंच सूचित ठाकरे व प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष पुष्पाताई तामगाडगे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजू तिखट, पिजदुरांचे उप सरपंच, ग्रामपंचाय सदस्य तुळशीराम आगलावे, पोलीस पाटील पंढरी देवगडे व असंख्य नागरिक उपस्तिथ होते. यावेळी उपस्थतीत मान्यवरांनीसुद्धा क्रिकेट सामन्याचा खेळून आनंद घेतला होता.





  Print






News - Chandrapur




Related Photos