महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र एक्स्प्रेस तीन दिवसांसाठी रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नागपूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील कोपरगाव ते कान्हेगाव स्थानकांदरम्यान प्री/नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणारी कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. यासह अनेक गाड्यांच्या प्रस्थान व गंतव्य ठिकाणात बदल करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos