महत्वाच्या बातम्या

 १३ व १५ जानेवारीला राज्य स्तरीय धनुर्विद्या खेळाडू निवड चाचणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : येथील भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात भंडारा येथे 20 ते 22 जानेवारी 2023 ला होत असलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी  मुलांची जिल्हा स्तरीय धनुर्विद्या निवड चाचणी ही 13 जानेवारी 2023  ला दुपारी 2 वाजता तर मुलींची निवड चाचणी 15 जानेवारी 2023 सकाळी 8 वाजताच्या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय फुलझेले प्राचार्य शैलेन्द्र खराती धनुर्विद्या प्रशिक्षक प्रा. श्याम कोरडे सहाय्यक प्रशिक्षक सुसील अवसरमोल यानी दिली असून जिल्ह्यातील सर्व धनुर्विद्या खेळाडूनि यांची दखल घेऊन निवड चाचणीत बहू संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos