वाघाने हल्ला चढवून इसमाच्या शरीराचे केले तीन तुकडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती :
बकरीला चरण्यासाठी घेऊन गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे करून ठार केल्याची घटना धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगा जंगल परिसरात घडली . मोरेश्वर वाळके असे मृतकाचे नाव असून त्याचा मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला.  
दुपारीच चार वाजेच्या सुमारास वाळके हे बकरीला चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्ला. वाघिणीने वाळके यांच्या शरिराचे अक्षरशः तीन तुकडे केले आहेत. राठी यांच्या शेताच्या जवळ असलेल्या नाल्यामध्ये वाळके यांचा मृतदेह आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वीच या परिसरात वाघाने एक बळी घेतला होता.  

   Print


News - Rajy | Posted : 2018-10-23


Related Photos