महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हाधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आदेश निर्गमित करुन सन 2023 सा स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत. सदर सुट्या जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि बँका यांना लागू असणार नाही.

15 सप्टेंबर तान्हापोळा, 22 सप्टेंबर जेष्ठ गौरीपूजन व 13 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन दुसरा दिवस या सणासाठी स्थानिक सुट्या जाहिर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos