अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शनिवार १४ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०९:३० वा. : राजवाडा निवासस्थान अहेरी येथून मोटारीने जवेली खुर्द ता. एटापल्ली करीता प्रयाण
सकाळी ११:३० वा. : जवेली खुर्द येथे आगमन व व्हॉलीबाल सामना उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
सोयीनुसार : जवेली खुर्द ता. एटापल्ली येथील कार्यक्रम आटोपून अहेरी करीता प्रयाण राजवाडा निवासस्थानी आगमन व मुक्काम.
News - Gadchiroli




Petrol Price




