केंद्र सरकार देणार नसेल तर दिल्ली सरकार दिल्लीकरांना मोफत लस देणार - मुख्यमंत्री केजरीवाल


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे अपील केले आहे की, देशभरातील लोकांना कोरोनाची लस मोफत देण्यात यावी. दिल्लीचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी सांगितले की, जर केंद्र सरकार इथल्या लोकांना मोफत लस देणार नसेल तर दिल्ली सरकार आपल्या खर्चाने दिल्लीतील जनतेला मोफत लस देणार आहे.
  Print


News - World | Posted : 2021-01-13


Related Photos