" /> "/>
महत्वाच्या बातम्या

 किदवाई बटरफ्लाय विद्यार्थीचमुनी धनन्या वायभासेची घेतली भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे रफी अहमद किडवाई नर्सरी, के.जी. बटरफ्लाय इंग्लिश कॉन्व्हेंटचे लहान  विद्यार्थीचा चमु वडसा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे (IFS) अधिकारी इतिहास निर्माते धनन्या वायभासे, ज्यांचे नाव बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, प्राणी, पक्षी, फळे, रंग, झाडे, यांच्याबद्दल विचारलेलया प्रश्नाचे व कमीत कमी वेळेत दिलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तरामुळे "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नाव समाविष्ट करण्यात आल्याने, रफी अहमद किडवाई नर्सरी, के.जी. बटरफ्लाय इंग्लिश कॉन्व्हेंटच्या लहान मुलांनी वनविभाग वडसा येथील जैवविविधता उद्यानात जाऊन दोन वर्षांच्या कु. धनन्या वायभासेला भेटून प्रश्न विचारले, तिच्याशी चर्चा केले आणि धनन्या वायभासेकडून योग्य उत्तरे मिळाल्याने शिक्षकांसह मुलेही आश्चर्यचकित झाले आणि धनन्या वायभासे यांच्याकडून प्रेरणा मिळाली. यावेळी धनंजय वायभासे, रेहमान खान, मिस्बाह रशीद, शिक्षिका रेहाना अंजुम, अरशीन खान उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos