महारोगी सेवा समिती आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
लखन केशवानी / वरोरा :
आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे उघडकीस आली आहे. डॉ. शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली आहे.  त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप सामोर आले नाही.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-11-30


Related Photos