राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या सोमवार १४  सप्टेंबर २०२० रोजी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. गोंडवाना विद्यापीठ सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे त्या बैठकीला ते उपस्थीत राहणार आहेत. उद्या दुपारी १२.३० वा. गोंडवाना विद्यापीठ येथील व्यवस्थापन परिषद सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-13


Related Photos