हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये १२२ जागांसाठी भरती


VNX JOB UPDATE
· असिस्टंट प्रोसेस टेक्निशिअन - ६७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री) किंवा ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 

· असिस्टंट बॉयलर टेक्निशिअन - ६ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

· असिस्टंट लॅब एनालिस्ट - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री)

· असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

· असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन) - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा

· असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल) - ९ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

· फायर ऑपरेटर - १९ जागा
शैक्षणिक पात्रता - इंटरमीडिएट / १२ वी उत्तीर्ण (विज्ञान), फायरमन कोर्स किंवा समतुल्य आणि वाहन चालक परवाना

वयोमर्यादा - ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी, १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ ऑक्टोबर २०१८

· अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2P9BoDq

· ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2NiERO5



  Print






News - Rojgar | Posted : 2018-10-08






Related Photos