शेतकऱ्यांच्या अविरत सेवेत - पुस्तोडे ट्रॅक्टर अँड पुस्तोडे ऍग्रीकल्चर इम्प्लिमेंट्स


- थ्रेशरची बुकिंग सुरु - थ्रेशरकरीता भंडारा अर्बन बँकेकडून एक ते दिड लाखापर्यंत फायनान्स सुविधा उपलब्ध.  नियम , अटी व शर्थी लागू . 
- २५ वर्षांपासून शेतकऱ्यांचे विश्वासातून थ्रेशरची  निर्मिती, ट्रॅक्टर विक्री व  ऍग्रीकल्चर इम्प्लिमेंट्स चे विक्रेते  
- शक्तीशाली जर्मन तंत्रज्ञानाने विकसित ट्रॅक्टर ड्यईट फार चे एकमेव विश्वनिय ठिकाण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतकरी सुखी तर देश सुखी हे ब्रिदवाक्य घेवून 25 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या सेवेत आणि शेती तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उतरलेल्या पुस्तोडे ट्रॅक्टर्स आणि ऍग्रीकल्चर इम्प्लिमेंट ने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी उमेद दिली आहे.
महेश देवरावमजी पुस्तोडे आणि शैलेश देवरामजी पुस्तोडे यांनी अथक परीश्रम आणि मेहनतीने अत्यंत उत्कृष्ट असे शेतीचे तंत्रज्ञान विकसीत करून विविध शेतमालाच्या मळणीसाठी मल्टीक्राॅप थ्रेशर विकसीत केले आहे. विशेष म्हणजे शेतकरी या थ्रेशर मुळे सुखी आणि समाधानी असल्याचे उत्पादनांच्या मागणीवरून स्पष्ट झाले आहे.
मल्टीक्राॅप थ्रेशर निर्मीतीमुळे पुस्तोडे ट्रॅक्टर्सचे नाव पूर्व विदर्भातील  गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अग्रक्रमाने घेतले जाते. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र , छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश राज्यातही अनेक शेतकऱ्यांनी पुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या उत्पादनांना पसंती दर्शविली आहे.  सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर अशा स्वरूपात पुस्तोडे ट्रॅक्टर्सने शेतकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमी ठेवलेली नाही.
अत्यंत उत्कृष्ट जडण - घडणीमुळे पुस्तोडे धान मल्टीक्राॅप थेशर आणि ओपन रोटरला शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली आहे. धानासोबतच सोयाबिन, गहू, चना, मुंग, उळद अशा विविध पिकांच्या मळणीसाठी अतिशय योग्यप्रकारे थ्रेशर निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतातील प्रथमच आयएसआय प्रमाणित थ्रेशर म्हणून पुस्तोडे मल्टीक्राॅप थ्रेशरचे नाव नोंदले गेले आहे.
स्टील मेटल बॉडी,  5 फॅन, 6 फॅन आणि 7 फॅन, 72 इंच रोटर 36 बाय  64 इंच रोटर ६२ बाय ३० अशा प्रकारचे थ्रेशर पुस्तोडे ट्रॅक्टर्सने निर्मित केला आहे.
जिल्ह्यात जगातील क्रमांक एक चे शक्तीशाली टॅक्टर ड्युईट फार चे  वितरक म्हणून पुस्तोडे ट्रॅक्टर्स कार्यरत आहे.   शेती कामात सुसूत्रता आणण्यासाठी शेतकरी ड्यईट फार च्या प्रेमात पडले आहेत. ड्युईट फार चे ऍग्रोलुक्स आणि 3 ई सिरीज , 4  सिरीज चे अधिकृत वितरक म्हणून गडचिरोली आणि  चंद्रपूर जिल्ह्यात पुस्तोडे ट्रॅक्टर्स नावाजलेले आहे.
भविष्यात आणखी नवीन तंत्रज्ञान विकसीत करून शेतकऱ्यांना  समृध्द करण्यास पुस्तोडे ट्रॅक्टर्स कधीही मागे पडणार नाही, असे संचालकांनी म्हटले आहे.

आमच्या पुस्तोडे  थ्रेशर च्या   बुकींगला सुरूवात करण्यात आली आहे. ऑनलाईन बुकिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड - 19 मुळे शेतकऱ्यांना थ्रेशर वेळेत मिळावे याकरीता बुकींग सुरू आहे. त्यामुळे आजच आमच्याशी संपर्क साधून आपला थ्रेशर बुक करून घ्या.
सोशल डिस्टंसिंग पाळून गर्दी न करता आमच्या मुख्य कार्यालयाला भेट द्या


पुस्तोडे धान मल्टीक्राॅप थ्रेशरची वैशिष्टे
1) माॅडेल 72 ओपन रोटर फक्त धान स्पेशल
फॅन - 5 + 6 + 7
पैरा - 40 फुट लांब फेकेल
पैरा लांब निघेल
तासी 40 ते 50 पोती धान काढण्याची क्षमता
25 एचपी च्या ट्रॅक्टर पासून थ्रेशर काम करेल
टायर साईज - 7.50.16

2) माॅडेल 64 ओपन रोटर मल्टीक्राॅप थ्रेशर
फॅन - 5 + 6 + 7
पैरा - 25 ते 30 फुट लांब फेकेल
पैरा लांब निघेल
तासी 40 ते 50 पोती धान काढण्याची क्षमता
30 एचपी ते 60 एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टर वर चालेल
सर्व कठाण काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त
टायर साईज - 7.10.16

3) माॅडैल 62 ओपन रोटर मल्टीक्राॅप थ्रेशर
फॅन - 5 + 6 + 7
पैरा लांब निघेल
पैरा जवळ पडेल
तासी 40 ते 50 पोती धान काढण्याची क्षमता
25 एचपीपासून सर्व ट्रॅक्टर वर चालेल
टायर साईज - 6.00.16
सर्व कठाण काढण्यास उपयुक्त

टिप -
चालु थ्रेशरमध्ये व्हायब्रेशन मुळीच होणार नाही
माल काढताना धुळ निघणार नाही
ट्रॅक्टर वर लोड येणार नाही
ट्रॅक्टर ला डिझेल कमी प्रमाणात लागणार
आरपीएम टॅक्टरनुसार थ्रेशरला तयार करून मिळेल

सर्व कृषीवर चालणारे यंत्र ऑर्डरनुसार उपलब्ध करून मिळेल
- रोटावेटर शक्तीमान
- कल्टीवेटर
- सिड ड्रिल (पेरणी यंत्र )
- प्लो
- राफळी
- बीबीएफ प्लाॅन्टर
- ड्रिपर (धान कापणी यंत्र)
- हारव्हेस्टर
- ट्राली  इत्यादी सर्व कृषी औजारे ऑर्डरनुसार मिळेल.

अॅग्रोमॅक्स आणि अॅग्रोलुक्स टॅक्टरची वैशिष्टे

- जगातला पहिल्या डिझेल इंजिन ट्रॅक्टर चे उत्पादक (1927}
- जगातल्या पहिल्या फोर व्हील डाईव्ह ट्रॅक्टर चे उत्पादक (1952)
- शक्तीशाली डी आई इंजिन ज्यामुळे मोठ्यात मोठे काम अगदी सहजतेने होते
- अधिकतम टाॅर्क बॅकअप 28 टक्के, ज्यामुे सहसा ट्रॅक्टर लोड वर येत नाही.
- स्वतंत्र सिलेंडर हेड, देखरेखीला लागणार वेळ आणि मजुरी कमी
- स्वतंत्र एफ. आई. पी. कमी देखरेख
- समांतर कूलींग, तिन्ही सिलेंडरला एकसारखे थंड करते
- नो लाॅस टॅंक ज्यामुळे कुलंट वाफ होउन उडत नाही आणि तुम्हाला लागते कमी कुलंट
- डाय टाईप एअर क्लिनर, कमी देखरेख, सर्वोत्तम आरामदायी, चांगले साईड शिफ्ट गियर काम करण्यासाठी व्यवस्थित जागा प्लॅटफार्मसह पूर्ण कव्हर सस्पेंडेड क्लच व ब्रेक पडेल.
- पिस्टन कुलींग नोझल जे इंजिनला ठेवते आतून थंड
- गव्हर्नरमुळे इंजिनला होते सटीक डिझेल पुरवठा. ज्यामुळे होते डिझेलची बचत, गव्हर्नरची 15 वर्ष रिप्लेसमेंट वाॅरंटी देखरेखीचा खर्च नाही.
- स्वतंत्र पी.टी.ओ. क्लच लिव्हर, पी.टी. ओ. हाताळणे होते अगदी सोपे, कमी देखरेख
- गियर बाॅक्समध्ये फोर्स लुब्रिकेशन ज्यामुळे गियर बाॅक्सचे आयुष्य वाढते
- क्रीपर गियर उपलब्ध ज्याची ताशी स्पीड 290 मीटर एवढी. कांदा, ऊस व आलु लागवडीसाठी उपयुक्त टेक्नाॅलाॅजी
- एपिसायक्लिक ड्राईव्ह ज्यामुळे टायर स्लिपेज होते कमी आणि क्राउनचे आयुष्य वाढते
- मास्टर सिलेंडरमुळे ब्रेक मारण्याकरीता लागते कमी ताकद, दोन्ही ब्रेक सोबत मारण्याकरीता फक्त 4 केजी एवढे बल लागते तर सिंगल  ब्रेकींग करीता लागते 2.5 केजी
- स्वतंत्र पार्कींंग ब्रेक, टॅक्टरच्या नियमित ब्रेक सोबत संलग्न नसल्याने दोन्ही ब्रेकचे आयुष्य कार्यक्षमता अधिक
- फोर होल मल्टिसेन्सिंग टेक्नाॅलाॅजीमुळे हैड्रॉलिक  करते सटीक काम, तसेच न्युटल सेफ्टी स्विचमुळे ट्रॅक्टर सुरू नसताना ट्रॅक्टर ला लागलेलं इम्प्लिमेंट खाली येत नाही. ज्यामुळे अपघात होण्याची शकत्या टाळता येते.
- हेवी ड्युटी हैड्रॉलिक पम्प 31 लीटर/ मिनीट ऑइल वाहून नेण्याची क्षमता अवजड काम करा अगदी सहजतेने
- फोर व्हिल ड्राईव्ह ट्रॅक्टर्स मध्ये चारही चाकांना ब्रेक ज्यामुळे हेवी लोडींगवर सहज ब्रेकींग शक्य

3 इ सिरीज  टॅक्टरची वैशिष्टे

35-40-42
- शक्तीशाली इंजिन, कमी इंधनात जास्त काम
- काॅन्स्टंटमेंष गियर बाॅक्स, कमी देखरेख
- तेलात बुडालेले ब्रेक्स, ब्रेक्सचे आयुष्य अधिक
- डिझेल टॅंकची 55 लीटरची क्षमता
- सेन्सिबल हैड्रालिक , इसी लिफ्ट ज्यामुळे इम्प्लिमेंट उचलणे - ठेवणे जलद आणि सोपे
- आकर्षक इलेक्ट्राॅनिक इन्स्टूमेंट क्लस्टर
- कम्प्लीट स्टील बोनट
- रोटाव्हेटरसाठी उपयुक्त असा ट्रॅक्टर
- सेन्सर फिटेड असल्यामुळे देखरेख होते सहज आणि सोपी
- बोनेट उघडण्याकरीता पुश बटन

ड्यईट फार एस 4 सिरीज टॅक्टरची वैशिष्टे -
- 36 एचपी पासून 60 एचपी पर्यंत माॅडेल उपलब्ध
- उच्च गुणवत्तेच्या स्टीलपासून निर्मिती
- आधुनिक डिझाईनसह मजबूत बांधणी
- अत्यंत शक्तीशाली इंजिन
- नवील 4 इ मालिका कोणत्याही परिस्थितीत चपळ आणि स्थिर आहे
- फार्मयार्ड, धान्याचे कोठार आणि शेतात हलकी कामे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त 

- पुस्तोडे मल्टीक्राॅप थ्रेशर आणि ट्रॅक्टर साठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेल्समॅन पाहिजेत
पुस्तोडे मल्टीक्राॅप थ्रेशर च्या विक्रीसाठी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सबडिलरशिप देणे आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम तसेच अॅग्रीकल्चर इम्प्लीमेंट बद्दल अनुभव असलेल्या इच्छूक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधावा


अधिक माहितीसाठी संपर्क साधा -
पुस्तोडे टॅक्टर्स, सेल्स, सर्व्हिस अँड स्पेअर
कुरखेडा रोड, देसाईगंज (वडसा) जि. गडचिरोली (म.रा.)
मो. 9420513479,  9765325533,  9763584099
व्हाॅट्स अप -  9420513479, 9823998487

ई - मेल : pustodeshailesh@gmail.com, sdfpustodetractors@gmail.com    
सविस्तर माहितीसाठी आमच्या  pustode tractors तसेच shailesh pustode  या युट्युब चॅनलला भेट द्या चॅनल सब्सक्राईब करा, बेल आॅयकाॅनवर प्रेस करा

तसेच आमची अधिकृत वेबसाईट: https://pustode-tractor-wadsa.business.site ला भेट द्या
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-30


Related Photos