महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत उपकेंद्र मुरखळा (माल) च्या वतीने जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथील शाळेतील मुलां-मुलींना जंताचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन १० ऑक्टोबर २०२२ ला राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्य जंतनाशक गोळ्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.याप्रसंगी डाॅ.मिनाक्षी शिंदे, सुनंदा मॅकलवार आरोग्यसेविका, सुनंदा गुरनुले आशासेविका, वंदना तुंबडे आशा सेविका, शाळेतील शिक्षक वृंद रघुनाथ भांडेकर , रमेश गेडाम, जगदिश कळाम, राजकुमार कुळसंगे , चंद्रकांत वेटे , कमलाकर कोंडावार  आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos