नागपूर येथून आरमोरी तालुक्यात आलेल्या एका १९ वर्षीय युवकाचा अहवाल आला कोरोना पॉझिटीव्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नागपूर येथून आरमोरी तालुक्यात आलेल्या एका १९ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज २७ जून रोजी  पॉझिटिव्ह आला आहे.  यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ६५ वर पोहचली आहे . तर आत्तापर्यंत जिल्ह्यातील ४९ जण  कोरोनामुक्त झालेले आहेत. तर सध्या सक्रिय कोरोना बाधित संख्या १५ झाली आहे.
सदर युवकाला नागपूर येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.




  Print






News - Gadchiroli | Posted : 2020-06-27






Related Photos