- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली च्या वतीने रांगी येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन

- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शुभ हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

- स्पर्धेत सहभागी झालेल्या  खेळाडूंचे केले अभिनंदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : कोणत्याही खेळांत किंवा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विध्यार्थी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाला त्यातून चालना मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी रांगी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धा २०२२-२३ च्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी मंचावर गडचिरोलीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष, धानोरा भाजपा तालुक्याचे अध्यक्ष शशिकांत साळवे, रांगीच्या सरपंच फालेश्र्वर गेडाम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, प्रभू सादमवार, चंदा मंगर, निलय राठोड, सुधाकर गौरकर यांचे सह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करीत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात.

आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ते म्हणाले की, अशा लहान लहान स्पर्धांमधूनच मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचता येते. या लहान खेळातून खेळत खेळत एक दिवस देशासाठी खेळण्याची संधी मिळते. त्यातून आपले कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे खेळ कोणताही असो स्पर्धा कोणतीही असो संपूर्ण क्षमतेने आपण त्या  खेळामध्ये उतरून  आपल्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन आमदार डॉ देवराव होळी यांनी केले.

" /> - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली च्या वतीने रांगी येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन

"/>
महत्वाच्या बातम्या

 खेळांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना : आमदार डॉ. देवराव होळी

  Print

News - Gadchiroli

Related Photos