गडचिरोली जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. विजय राठोड यांची मीरा भायंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर बदली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड यांची मीरा भायंदर येथील महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बदली झाली आहे. सीईओ डाॅ. राठोड यांनी आपल्या कारकीर्दीत प्रशासनात सुसूत्रता आणली असून त्यांच्या काळात प्रशासकीय कामकाजाला चांगली गती मिळाली होती. डाॅ. राठोड यांच्या कामकाजातील सुसूत्रतेपणामुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराला सुद्धा चाप बसला होता.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-23


Related Photos