महत्वाच्या बातम्या

 पारबताबाई विद्यालय येथे उपशिक्षणाधिकारी यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : येथील स्थानिक पारबताबाई विद्यालय येथे उपशिक्षअधिकारी रमेश उचे यांनी भेट दिले. भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक शालिकराम कराडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपशिक्षणअधिकारी रमेश उचे यांनी शाळेतील संपूर्ण अहवाल तपासणी केले. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता विषयी तपासणी केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक मार्गदर्शनातून त्यांना विविध प्रश्न विचारणा केले. तसेच मध्यांतर मध्ये मिळणारा शालेय पोषण आहार विषयी तपासणी करून विद्यार्थ्यांशी चौकशी केले.

सदर तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांना विज्ञान विषयी आवड निर्माण कशी करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos