IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची भरती


VNX JOB UPDATE 
• लिपिक - ७७२ जागा 

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा - १ सप्टेंबर २०१८ रोजी २० ते २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• परीक्षा - 
पूर्व परीक्षा - ८,९,१५ आणि १६ डिसेंबर २०१८

मुख्य परीक्षा - २० जानेवारी २०१९

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० ऑक्टोबर २०१८

• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2NHEot5

• ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2NSqQej  Print


News - Rojgar | Posted : 2018-10-01


Related Photos